Sunday, May 10, 2015

amarnath yatra photos

 अमरनाथ  यात्रेसाठी मी (प्रदीप चव्हाण ) , भारत खंदारे , वीरसे सर , मधु रेंगे 

                          हरकळ सर

 प्रदीप पवार , माझा चुलत भाऊ  मावली चव्हाण , आणि अविनाश अस्तुरकर व इतर ४० ते ५० 

लोक परभणी हून निघाले होते . दिनांक ५ जुलै ते १८ जुलै २०१४ 




No comments:

Post a Comment