Sunday, May 10, 2015

konkan trip with my friends

मी (प्रदीप चव्हाण  ) मधुकर रेंगे , प्रदुम्न शिंदे , सुरेश बलवते , प्रवीण लोंढे , भारत खंदारे , डी जी रानगिरे गायकवाड सर , सुनील , आम्ही सर्व दिनांक ८  ९  १० सप्टेंबर २०१३ रोजी कोंकण गणपतीपुळे पन्हाळा गड , जंजिरा  भीमाशंकर जोतिर्लिंग , व शिवनेरी किल्ला असा टूर काढला होता त्या आठवणी चा हा फोटो शूट आहे .


No comments:

Post a Comment